Skip to content

Latest commit

 

History

History
50 lines (34 loc) · 1.92 KB

kakdiche-ghavan.md

File metadata and controls

50 lines (34 loc) · 1.92 KB
title date description type image slug categories tags
काकडीचे घावन (Cucumber Pancake)
2020-07-12
Marathi and English Recipe for kakdiche ghavan
post
images/masonary-post/kakdiche_ghavan.jpg
kakdiche-ghavan
Snack
Cucumber
Kakdi
Ghavan
Pancake

{{% postlang lang="english" %}} Recipe coming soon in English... Please watch this space. {{% /postlang %}}

{{% postlang lang="marathi" %}}

काकडीचे घावन

साहित्य:
  • तांदळाचे पीठ - २ वाट्या
  • किसलेला गूळ - अर्धी वाटी
  • काकड्या - २
  • मीठ - चिमूटभर
  • साजूक तूप - पाव वाटी
कृती:
  • काकड्या किसून घ्याव्यात.
  • मग त्यामध्ये गूळ आणि चिमूटभर मीठ टाकून नीट मिसळून घ्यावे.
  • मग त्यामध्ये तांदळाचे पीठ टाकून, गाठी होणार नाहीत असे नीट एकजीव करावे. लागल्यास किंचित पाणी टाकावे. हे पीठ डोश्याच्या पिठाइतके पातळ असावे.
  • नंतर तवा तापला कि त्याला तूप लावून, घावन घालून दोन्ही बाजूंनी सोनेरी रंगावर भाजून घ्यावे.
  • घावन भाजताना कडेने साजूक तूप सोडायला विसरू नये.
  • काकडीचे हे घावन गरम गरम खूप छान लागते व लहान मुलांनाही आवडते.

{{% /postlang %}}