title | date | description | type | image | slug | categories | tags | ||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
झटपट सोपे व्हेज चीज सँडविच (Easy Veg Cheese Sandwich) |
2020-05-17 |
Marathi and English Recipe for easy veg cheese sandwich |
post |
images/masonary-post/sope_veg_cheese_sandwich.jpg |
easy-veg-cheese-sandwich |
|
|
{{% postlang lang="english" %}} Recipe coming soon in English... Please watch this space. {{% /postlang %}}
{{% postlang lang="marathi" %}}
- २ उकडलेले बटाटे
- १ काकडी
- २ टोमॅटो
- २ कांदे
- अर्धा टीस्पून मीठ
- अर्धा टीस्पून चाट मसाला
- पाव टीस्पून तिखट
- पाव टीस्पून मिरपूड
- चीज स्लाइसेस
- बटर
- व्हीट ब्रेड
- काकडी, गाजर, टोमॅटो, उकडलेले बटाटे ह्यांचे पातळ काप करून घ्यावेत.
- तिखट, मीठ, चाट मसाला व मिरपूड एकत्र करून सँडविचसाठी मसाला तयार करावा.
- मग ब्रेड च्या दोन स्लाईसेस घेऊन त्याला एका बाजून बटर लावून घ्यावे.
- मग एका स्लाइसवर काकडीचे दोन व टोमॅटोचे दोन काप ह्याप्रमाणे पहिला लेअर बनवावा.
- त्यावर थोडासा मसाला भुरभुरावा.
- मग त्यावर कांद्याचे २ काप व बटाट्याचे दोन काप असा दुसरा लेअर बनवून मसाला भुरभुरावा.
- त्यावर चीज स्लाइस ठेवून दुसरी ब्रेडची स्लाइस ठेवावी.
- एक पॅन गरम करून, त्यामध्ये बटर सोडून सँडविच दोन्ही बाजूने खरपूस भाजावे.
- सँडविच भाजताना झाकण ठेवावे.
{{% /postlang %}}